HDFC Scholarship: आता विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणासाठी हजार 75 शिष्यवृत्ती ! लगेच करा अर्ज

HDFC Scolarship : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecs-scholarship या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती भरुन अर्ज सादर करु शकता.

How to Apply HDFC ecs scolership

  • एक वेबसाईट ओपन होईल एचडीएफसी बँक तुम्ही ज्या कॅटेगिरी मध्ये येतात त्या तीन बॉक्स मधले इथे तुम्हाला आता व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचे आहे.
  • स्कॉलरशिप चे जे प्रोग्राम आहे ते प्रोग्राम तुम्हाला दिलेली आहेत.
  • एचडीएफसी बँक परिवर्तन एस एस स्कॉलरशिप फॉर स्कूल साठी पहिली ते बारावी असाल तर पहिले ते बारावी मध्ये आहेत हा पहिला बॉक्स निवडायचा आहे.
  • मी पहिले ते बारावी इथे व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर अप्लाय बटणावरती क्लिक करायचे.
  • तुम्ही ज्या शाखेचे स्टूडेंट आहात त्यानुसार पहिली ते बारावीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचे आहे आणि अप्लाय करायचे आहे.
  • जनरल कोर्सेस,डिप्लोमासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी खालचा बॉक्स वर अप्लाय नाऊ वरती क्लिक करायचे इथे मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी तीन ऑप्शनने तुम्ही इथे लॉगिन करू शकता गुगलने सिलेक्ट केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी सिलेक्ट करायचा आहे.
  • आपले लॉगिन आहे लॉगिन झाल्यानंतर राईट साईडला तुमचे नाव वगैरे दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्ही कशासाठी अप्लाय करता ते दाखवण्यात येईल.
  • फॉर्ममध्ये तुम्हाला आता सगळी माहिती भरायची आहे. फर्स्ट नेम टाकायचे ईमेल आयडी टाकायचे मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • अल्टरनेट मोबाईल नंबर टाका त्यानंतर व्हाट्सअप नंबर असेल तर व्हाट्सअप नंबर टाकावा व फॉर्म सबमिट करा.

एचडीएफसी बॅंक परिवर्तन शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज येथे करा

➡️➡️ HDFC Scholarship⬅️⬅️