Petrol price on sms : आता मोबाईल sms वर मिळवा आपल्या शहरातील पेट्रोल डिझेल दर

New Petrol price on sms : आपण आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे रेट SMS सुद्धा जणून घेऊ शकता.

  • इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवून दररोज अपडेट्स घेऊ शकता
  • हिंदुस्थान पेट्रोल म्हणजे HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात.
  • भारत पेट्रोलियम (BPCL) चे ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.