Pik vima : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अनेक अर्ज बाद? पहा आपले नाव

pik vima yadi : कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या चरणीमध्ये अपात्र झालेल्या शेतकऱ्यांमध्ये खालील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Pik vima beneficiaries list

  • एका शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर दुसऱ्या शेतकऱ्याने किंवा व्यक्तीने विमा काढणे
  • वन विभाग, सिंचन विभाग, विद्युत महामंडळ, औद्योगिक क्षेत्र इत्यादी शासकीय जमिनीवर विमा
  • नगरपालिका – महानगरपालिकेतील अकृषक क्षेत्रावर विमा
  • मंदिर- मस्जिद इत्यादी धार्मिक स्थळांच्या जमिनीवर विमा सार्वजनिक संस्थांच्या जमिनीवर विमा
  • 7/12 तसेच 8 अ वरील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते
  • अधिसूचित पिकाची लागवड नसतानाही त्या पिकाचा विमा
  •  बोगस भाडेकरार दर्शवून दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा
  •  सामायिक क्षेत्रावर इतरांची संमती नसताना परस्पर विमा
  • एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा

आपले नाव पीक विमा यादीत येथे चेक करा 

➡️➡️ Crop Insurance ⬅️⬅️