Thirth party Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय रे भावा ? तो इतका का महत्त्वाचा असतो..

Thirth party Insurance : भारताती खूप कमी अशा लोकांना ट्रॅव्हल इन्शुरन्स विषयी माहिती आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना माहित असुनही लोक ते घेण्यासाठी टाळाटाळ करतात. पंरतु जेव्हा आपात्कालिन स्थिती उद्भवते तेव्हा त्याना यांची जाणीव होते. प्रवासादरम्यान काही कायदेशीर गोष्टीमध्ये अडकल्यास त्याची भरपाई देखील मिळते.

THIRD PARTY LIABILITY

ट्रॅव्हल इन्शुरन्स काढल्यानंतर मित्रांनो प्रवाशांना खालील सुविधांचा किंवा खालील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यात येते.

Health – अपघाती किंवा कोणत्याही आजारमुळे रुग्णलायात जाणे.तसेच अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला ठराविक रक्कम देणे.

Travel – विमानाला उशीर होणे किंवा विमान रद्ध होणे, बॅग हरविणे किंवा बॅग वेळे वर न येणे, प्रवास रद्द होणे.

Passport – पासपोर्ट हरवणे आणि त्यामुळे नवीन घ्यावा लागणे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे, त्यामुळे नवीन घ्यावा लागणे.