UPI Payment refund : युपीआय द्वारे चुकीच्या खात्यात पैसे गेले ? अशा प्रकारे पैसे परत मिळवा

NPCI वेबसाइटवर तक्रार कशी करावी

  • सर्व प्रथम NPCI च्या वेबसाइटवर जा.
  • विवाद निवारण यंत्रणेवर क्लिक करा.
  • येथे व्यवहार टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
  • एकाच वेळी अनेक पर्याय दिसतील. येथे व्यवहाराचा प्रकार, समस्या, ट्रान्झॅक्शन आयडी, बँक, रक्कम, व्यवहाराची तारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल.
  • बँक खात्याची माहिती दिल्यानंतर क्लिक करा.
  • तुमची तक्रार नोंदवली जाईल.
  • तुमच्या तक्रारीवर जी काही कारवाई झाली आहे त्याची माहिती ईमेलवर प्राप्त होईल.

Upi payment Refund तक्रार येथे नोंदवा

➡️➡️ upi paypayment⬅️⬅️